SARVAJANIK USTAV MANDAL (AAI MAJHI BAKRI ADDYACHI/ सार्वजनिक उत्सव मंडळ ( आई माझी बकरी अड्डयाची
SARVAJANIK USTAV MANDAL (AAI MAJHI BAKRI ADDYACHI/ सार्वजनिक उत्सव मंडळ ( आई माझी बकरी अड्डयाची ) आई माझी बकरी अड्डयाची मंडळाचा इतिहास स्थापना १९४६ वैशिष्ठ धार्मिक विधी,सामाजिक व शैक्षणिक नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम महिला साठी विशेष मंगळागौर कार्यक्रम, दररोज चालणाऱ्या धार्मिक विधी,पंचमी होम,अष्टमी होम,महा नवचंडी होम ,दसरा संमेलन, लहान मुलांसाठी स्पर्धा,महिलांसाठी हळदी कुंकू व मेणबत्ती स्पर्धा,शैक्षणिक बक्षीस समारंभ ,पत नाट्य मूर्तिकार श्री अशोक परब ( बकरी अड्डा ) कार्यकारणी अध्यक्ष : आई आदमाने उपाध्यक्ष : कल्पेश रेवडेकर, सरचिटणीस : दीपक नेवगे, खजिनदार : महेश किणी उपखजिनदार : अक्षय नारकर, सल्लागार : संजय नारकर रजिस्टर क्रमांक : ए -३१८५ संपर्क क्रमांक : ९८२१२५२७८८ जवळचे स्टेशन : चिंचपोकळी /भायखळा पत्ता : तुकाराम कुऱ्हाडे चाळ, ना.म. जोशी मार्ग, बकरीअड्डडा, भायखळा