Police yanchi Jai Ambe ( पोलिसांची जय अंबे ) Shree Mankeshwar Navratrotsav Mandal (श्री माणकेश्वर नवरात्रोत्सव मंडळ)


श्री माणकेश्वर नवरात्रोत्सव मंडळ

पोलिसांची जय अंबे


मंडळाचा इतिहास 
भायखळा जुनी पोलीस वसाहतीत तिसऱ्या मजल्यावर विराजित झालेल्या अंबे मातेने पोलिस वसाहतीच्या पटांगणात वाढता प्रतिसाद आणि भक्तांची वाढणारी अगणित भक्ती पाहून 1998 पासून विराजित झाली. मातेचा लौकिक सर्व घराघरात आणि परिसरात वाढलेला असून भक्तांचा नवरात्री दरम्यान जत्रा पहावयास मिळते. जुने सोडून गेलेले रहिवाशी, परिसरातील नामवंत राजकीय, उच्चभ्रुत व्यक्ती यांची उपस्थिती कायमच आहे.

वैशिष्ठ 
पोलिसांची आई अंबे

नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम
महिलांकरिता हळदीकुंकू समारंभ, बालगोपाळ नृत्य स्पर्धा, सेवानिवृत्त समारंभ, रास गरबा आणि दांडिया, होम हवन व महाप्रसाद

नवरात्री दरम्यान राबविले जाणारे उपक्रम
रक्तदान शिबिर, मोफत डोळे तपासणी, मतदार नोंदणी, बॉडी चेकअप आणि देवीच्या, साड्या आश्रमास देणंगीस्वरूपात

मूर्तिकार
श्री. रमेश रावले, (लालबागलालबाग पेरू चाळ कंपौंड मागे, लालबाग, मुंबई)


रजिस्ट्रेशन नंबर GBBSD 1802/2009

कार्यकारणी मंडळ 

अध्यक्ष : श्री मंगेश वारघडे, उपाध्यक्ष :- श्री नितिन सांडव, खजिनदार :- श्री आनंद पवार, उप खजिनदार :- कु अभिषेक मोहिते
सल्लागार :- श्री महेंद्र भोगले, श्री संजय ठोंबरे, श्री अमोल घोलप इ.

संपर्क :- श्री संजय ठोंबरे 9870203208
कार्यालय पत्ता : भायखळा पोलीस वसाहत, भायखळा पोलीस स्टेशन मागे, हंसराज लेन, भायखळा पूर्व, मुंबई 27

जवळचे रेल्वेस्टेशन :- भायखळा



देवीचे छायाचित्रण



Comments

Popular posts from this blog

BYCULLA DAGDI CHWAL SARVAJANIK NAVRATRUSTAV MANDAL ( DAGDI CHWAL CHI MAULI /भायखळा दगडीचाळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ ( दगडी चाळीची आई माउली )

Saatrastachi Mauli सातरस्त्याची माऊली (बाल गोपाळ नवरात्रौत्सव मंडळ)

Shivai Mandal Sarvajanik Navratrotsav (Aai Shivai) शिवाई मंडळ सार्वजनिक नवरात्रौत्सव (आई शिवाई )