Saatrastachi Mauli सातरस्त्याची माऊली (बाल गोपाळ नवरात्रौत्सव मंडळ)

|| बाल गोपाल नवरात्रोत्सव मंडळ ||
|| सातरस्त्याची माऊली || 


मंडळाचा इतिहास : उत्सवाची सुरवात एक लहान खोलीत झाली, मंडळाची स्थापना सन १९६३ साली झाली आणि आज त्या छोट्या रोपटाचे वटवुक्ष झाले. गेली ५५ वर्षे सतत मंडळ कार्यरत आहे व तसेच अनेक उपक्रम राबवीत आहे. मंडळ आपल्या भव्य विसर्जन मिरवणुकीसाठी अवध्या मुंबईत ओळखले जाते

वैशिष्ठ : वारसा परंपरेचा आणि उत्सव भव्यतेचा

नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम : विविध स्पर्धा, आरोग्य शिबीर, रासगरबा, महाप्रसाद, उत्सवकाळात
अनाथाश्रमात अन्नवाटप

उपक्रम: आरोग्य शिबीर, गरीब गरजू विध्यार्थीना वह्या वाटप, होळी सणा निमित अनाथमुलांसाठी होळी उत्सव

मूर्तिकार: अमेय कांदळगांवकर

रजीस्ट्रेशन क्रमांक : अ-३८६४

|| विश्वस्त समिती ||
अध्यक्ष: मिलिंद राणे,   सरचिटणीस: आशिष नरे, खजिनदार: जगदीश नर
सल्लागार: प्रशांत नारकर, गोविंद सावंत, अंतर्गत हिसाब तपासणीस: राकेश सावंत

|| उत्सव समिती ||
अध्यक्ष: सिद्धेश नरे, सरचिटणीस: उदय कदम,   खजिनदार: मिटेस मुद्र्स
सल्लागार: प्रतिक नारकर, मेय सावंत

जवळचा रेल्वे स्टेशन: महालक्ष्मी

संपर्क: आशिष नरे ९७६९६८९८८९
पत्ता: ५ व ६ मोडर्ण मिल कमपाउंड, के. के. मार्ग, सातरस्ता, मुंबई- ४०० 0११


       गुगल मेप वर उपलब्ध                      फेसबुक उपलब्ध  



Comments

Popular posts from this blog

BYCULLA DAGDI CHWAL SARVAJANIK NAVRATRUSTAV MANDAL ( DAGDI CHWAL CHI MAULI /भायखळा दगडीचाळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ ( दगडी चाळीची आई माउली )

Shivai Mandal Sarvajanik Navratrotsav (Aai Shivai) शिवाई मंडळ सार्वजनिक नवरात्रौत्सव (आई शिवाई )