BYCULLA DAGDI CHWAL SARVAJANIK NAVRATRUSTAV MANDAL ( DAGDI CHWAL CHI MAULI /भायखळा दगडीचाळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ ( दगडी चाळीची आई माउली )
BYCULLA DAGDI CHWAL SARVAJANIK NAVRATRUSTAV MANDAL ( DAGDI CHWAL CHI MAULI /भायखळा दगडीचाळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ ( दगडी चाळीची आई माउली )
दगडी चाळीची आई माउली
मूर्तिकार : श्री अशोक परब ( परब गणेशमूर्ती कार्यशाळा बकरी अड्डा ना .म.जोशी मार्ग, भायखळा पश्चिम
रजिस्टर क्रमांक : ई १७६७२
संपर्क : श्री अमर थोरवे :९९६७५८२१६१ / श्री.गौरव कदम ८२८६१३३१९३
दगडी चाळीची आई माउली
मंडळाचा इतिहास
सांस्कृतिक कार्यक्रम,प्रजासत्ताक दिन ,होलिकोत्सव श्री कृष्णजन्माष्टमी गोविंदा स्वतंत्र दिन,दिपोत्सव,मुलांसाठी शैक्षणिक मैदानी स्पर्धा,व इतर कार्यक्रम राबिवतो
वैशिष्ट्ये
भव्य दिव्य दगडी चाळीच्या देवीचा आगमन सोहळा, दरवर्षी नावाजलेल्या आर्ट डायरेक्टर कडून काल्पनिक ऐतिहासिक देखावे व चलचित्रांची उभारणी, भव्य दिव्य प्रवेशद्वार, लक्षवेधी विद्युत रोषणाई, आकर्षक अंबेमातेचा गाभारा, शिस्तबद्ध विसर्जन मिरवणुक, सर्व धर्मीय लोकांचा विसर्जन मिरवणुकीत सहभाग, दर्शन व्यवस्था मनमोकळी
नवरात्रीमध्ये विशेष कार्यक्रम
विभागातील देवीच्या ओठया भरणे , विभागातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ ,विनामूल्य गरबा नुत्य व इतर कार्यक्रम
मूर्तिकार : श्री अशोक परब ( परब गणेशमूर्ती कार्यशाळा बकरी अड्डा ना .म.जोशी मार्ग, भायखळा पश्चिम
कार्यकारणी
अध्यक्ष श्री विनायक ग करावडे, सरचिटणीस : श्री अनिल शिंदे, खजिनदार : श्री विनोद मी सुर्वे, उपखजिनदार : श्री.मिंलिंद शां बिर्जे, सल्लागार : श्री विजयभाऊ अहिर, श्री. राजन मी सुर्वे
प्रमुख मार्गदर्शन : मा. श्री.अरुणभाई गवळी ( डॅडी )
पक्षप्रमुख : अखिल भारतीय सेना
मा.सौ.आशाताई अरुण गवळी ( सरचिटणीस अखिल भारतीय सेना )
सौ..गीता अजय गवळी, मा.श्री. सुनीलभाऊ घाटे
रजिस्टर क्रमांक : ई १७६७२
संपर्क : श्री अमर थोरवे :९९६७५८२१६१ / श्री.गौरव कदम ८२८६१३३१९३
जवळचे स्टेशन:भायखळा पश्चिम व महालक्षमी ( पूर्व )
Jai shambho narayan
ReplyDelete