Shivai Mandal Sarvajanik Navratrotsav (Aai Shivai) शिवाई मंडळ सार्वजनिक नवरात्रौत्सव (आई शिवाई )
|| आई शिवाई ||
|| शिवाई मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव ||
मंडळाचा इतिहास
मंडळाची स्थापना १९७९ ला इमारत क्रमांक १८९/ब खाली फोटो लावून सुरवात करण्यात आली मंडळाचे कार्यकर्ते स्वतःच सर्व डेकोरेशनच्या वस्तु आणून डेकोरेशन मंडप तयार करत असे स्वत:च ढोल वाजवून गरबा आयोजित करत असे मोजके कार्यकर्ते असणारे मंडळ आज चांगल नाव कमवण्यात यशस्वी झाले आहे,
वैशिष्ट
मुंबई उपनगरात नावाजलेला मंडळ अशी ख्याती, मंडळाचे सल्लागार श्री. किशोर पवार देवीला दर रोज ४-५ साड्या नेसवण्यात येते असे साड्या नेसवून झाल्यावर देवीचे रूप आजुन हि खुलून दिसते आणि ते पाहण्यासाठी भाविक रोज दर्शनासाठी येत असे, मंडळ आपल्या भव्य मिरवणूकसाठी मुंबईत ओळखले जाते.
नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम
आरोग्य शिबीर, रासगरबा, लहान मुला आणि मुलींसाठी -चमचा गोटी, चित्रकला, स्मरणशक्ती मुलींसाठी - रांगोळी, मेणबत्ती स्पर्धा महिलांसाठी - हळदी कुंकू, पाककला व कोजागिरी निमित्त महाप्रसाद कोजागीरीला देवीला आलेल्या साड्याचा लिलाव
मूर्तिकार
(परळ वर्कशॉप लालबाग ) रेश्मा खातू (कै.विजय खातु )
कार्यकारणी
अध्यक्ष: श्री. संतोष कदम , उपाध्यक्ष: श्री. हरीश धिवर ,
कार्याध्यक्ष: श्री. राहुल शिरगांवकर , उपकार्याध्यक्ष: श्री संतोष मोरे ,
सरचिटणीस: श्रीबॉस्को फर्नाडिस , उप-चिटणीस : हरीश पालांडे ,
खजिनदार: श्री. जगमोहन शर्मा , उपखजिनदार. श्री. अमित चव्हाण
हिशोब तपासनीस : श्री यतीन सकपाळ
सल्लागार: श्री. विजय शिरगावकर, श्री किशोर ढवळे, श्री. संजय पडवळ, श्री दिनकर गाढे , श्री किशोर पवार, श्री किरण गंगावणे , श्री. सुरेश जाधव, श्री नंदकिशोर महाडिक,श्री. महेंद्र वायकुल,
पेज संचालक व प्रसिद्धि प्रमुख : श्री राहूल शिरगावकर, श्री. राज वायंगणकर , श्री.आशुतोष मोरे, श्री जयंत लब्दे ,श्री रितेश वायकुल ,श्री कौस्तुभ गावकर , श्री निखिल शिरगावकर ,श्री सागर गोळे
रजिस्टर क्रमांक: महाराष्ट्र राज्य एफ २८७८७/ जी. बी.बी एस. डी.
संपर्क क्रमांक: राहुल शिरगावकर: ०९५९४०७६४०४
जवळचे रेल्वे स्टेशन: विक्रोळी
पत्ता: शिवाई चौक, कन्नमवार नगर २, विक्रोळी ईस्ट, मुंबई ४०० ०८३
गुगल मेप

फेसबुक इंस्टाग्राम ट्वीटर
आई शिवाई चा वीजय असो
ReplyDelete🙏🙏🙏
ReplyDelete