Posts

Showing posts from 2019

DURGAMATA SARVAJANIK USTAV MANDAL PAREL(PARELCHI DURGAMATA)/दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ परळ ( परळची दुर्गामाता)

Image
DURGAMATA SARVAJANIK USTAV MANDAL PAREL(PARELCHI DURGAMATA) दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ परळ (परळची दुर्गामाता) परळची दुर्गामाता मंडळाचा इतिहास १९७५ वर्षी नवरात्रौउत्सव दरम्यान विभागातील लहान मुलांनी दुर्गामातेचा फोटोची पूजा करण्यास सुरवात केली व हीच परंपरा चालू ठेवली व आजपरियंत गेली ४३ वर्षे याचे स्वरूप भव्य मंडळात झाली बी .आय.टी चाल डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या पद स्पर्श्याने पावन झालेल्या विभागात मोठ्या दिमाखात नवरात्रौत्सव व अनेक सामाजिक उत्सव साजरे केले जातात विभागात धर्मनिरपेक्षता ने सॅन व सामाजिक उत्सव साजरे करणारे मंडळ हि वेगळी ओळख आहे वैशिष्ट्ये नेहेमी सामाजिक उपक्रमासाठी अग्रेसर नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम दांडिया,महिलांसाठी होम मिनिस्टर ,रक्तदान शिबीर व मेडिकल कॅम्प मूर्तिकार श्री रमेश रावले ( चिंचपोकळी ) कार्यकारणी अध्यक्ष : श्री सचिन जाधव, उपाध्यक्ष : सी रुपेश पवार, चिटणीस : श्री सुनिल चुडनाईक, सरचिटणीस : श्री सुजित  शिर्के, खजिनदार : श्री महेंद्र जळगावकर, उपखजिनदार : श्री अंकित हाटे, सल्लागार : श्री संकेत समजिसकर  ...

NAVTARUN UTKARSHA KRIDA MANDAL( MAHIMCHI AAI )/ नवतरुण उत्कर्ष मंडळ ( माहीमची आई)

Image
NAVTARUN UTKARSHA KRIDA MANDAL( MAHIMCHI AAI )/ नवतरुण उत्कर्ष मंडळ ( माहीमची आई) माहीमची आई मंडळाचा इतिहास यंदाचे ४० वे वर्ष असून माहीम विभागातील सर्वात जुने व नामवंत मंडळ वैशिष्टये सुवर्ण अलंकारांनी सजलेली नवसाला पावणारी देवी नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम गरबा, हळदीकुंकू , महिलांसाठी व लहान मुलांसाठी स्पर्धा,गुणवंत विदार्थीयांचा सत्कार ,शिबीर ,स्टडी कॅम्प ,गरिबांना मदत रजिस्टर क्रमांक : फ /२२५१० कार्यकारणी अध्यक्ष : श्री. हरीश देशमुख,  उपाध्यक्ष : श्री. निलेश घोसाळकर,  सरचिटणीस : सुभाष कडू खजिनदार : सुजित होगडे, खजिनदार : अविनाश घार्गे, सल्लागार : मंगेश माने मूर्तिकार रमेश रावले ( चिंचपोकळी ) जवळचे स्टेशन : माहीम संपर्क :९७७३५६५२२४ पत्ता : नवीन माहीम पोलीस वसाहत माहीम मुंबई ४०००१७

VEERSHIV HARLYYA SAMAJ SANTA SHOROMANI ROHIDAS MANDAL/वीरशैव हरळय्या समाज शिरोमणी रोहिदास मंडळ

Image
VEERSHIV HARLYYA SAMAJ SANTA SHOROMANI ROHIDAS MANDAL / वीरशैव हरळय्या समाज शिरोमणी रोहिदास मंडळ keeruesheeues&®eer DeeF&Yekeeveer मंडळाचा इतिहास मंडळाची स्थापना १९७७ साली झाली असून ४१ व्य वर्षात पदार्पण करत आहोत वैशिष्ट वर्षभरात नवरात्र उत्सव व रोहिदास महाराज जयंती दही हंडी प्रजासत्ताक दिन स्वतंत्र दिन लहान मुलांचे कार्यक्रम महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम मंडळातर्फे राबविण्यात येतात नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम नवरात्रीत घटस्थापनेला देवीची भव्य मिरवणूक हनुमान रोड हनुमान मंदिर येथून दार वर्षी काढण्यात येते देवीला रोज सकाळी व संध्याकाळी दोन वेळा भक्तांनी अर्पण केलेल्या साडी घालण्यात येते नऊ दिवसात देवीला खूप भक्त साडी अर्पण करतात नऊ दिवसात देवीला शेकडो साड्या अर्पण केल्या जातात अष्टमीला देवी समोर होम हवनाचा कार्यक्रम असतो दसऱयाला देवीला सीमोल्लंघन खेळण्यासाठी मंडपातून बाहेर घेऊन जातात व पुन्हा सीमोल्लंघन खेळून मंडपात आणून देवीला कोजागिरीला पौर्णिमे परियंत त्याच मंडपात परदा लावून झोपवले जाते व कोजागिरी पौर्णिमेला पर्दा उघडून देवीची पूजा अर्चना क...
Image
VIKHROLICHI DURGAMATA SARVAJANIK NAVRATRUSTAV( VIKHROLICHI DURGAMATA विक्रोळीची दुर्गामाता सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ (विक्रोळीची दुर्गामाता) विक्रोळीची दुर्गामाता मंडळाचा इतिहास मंडळाची स्थापना १९७१ साली कै राजा ( भाऊ ) कामेरकर यांनी केली नवरात्री दरम्यान राबिवले जाणारे उपक्रम विक्रोळीची दुर्गामाता हे मंडळ उत्सवानंतर सुद्धा लोकांच्या सेवेसाठी तत्पर असते दरवर्षी मंडळ आदिवासी विभागात जाऊन साडी वाटप ,धान्य वाटप ,कपडे वाटप व दिवाळी भेट देत असत तसेच विक्रोळीची दुर्गामाता कबड्डी आणि क्रिकेट चषक आजोजित करत असत तसेच दहीहंडी व इतर सण पण उत्सहाने साजरा करत गरीब विद्यार्थाना वही वाटप पुस्तक वाटप व अतिगरजून विद्यार्थाना शिक्षणाचा खर्च करत नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम दुर्गामातेचं प्रतिस्थापना ,नवचंडी होमहवन ,९ दिवस वेशभूषा स्पर्धा,रास गरबा, महिलांसाठी मंगळागौर ,भजन ,सत्यनारायणाची महापूजा मूर्तिकार रमेश रावले ( लालबाग -चिंचपोकळी स्टेशन जवळ ) कार्यकारणी अध्यक्ष : श्री निमेश अनंत पारकर, उपाध्यक्ष : श्री अशोक गुलपेल्ली, सरचिटणीस : सुबोध व...