NAVTARUN UTKARSHA KRIDA MANDAL( MAHIMCHI AAI )/ नवतरुण उत्कर्ष मंडळ ( माहीमची आई)
NAVTARUN UTKARSHA KRIDA MANDAL( MAHIMCHI AAI )/
नवतरुण उत्कर्ष मंडळ ( माहीमची आई)
माहीमची आई
मंडळाचा इतिहास
यंदाचे ४० वे वर्ष असून माहीम विभागातील सर्वात जुने व नामवंत मंडळ
वैशिष्टये
सुवर्ण अलंकारांनी सजलेली नवसाला पावणारी देवी
नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम
गरबा, हळदीकुंकू , महिलांसाठी व लहान मुलांसाठी स्पर्धा,गुणवंत विदार्थीयांचा सत्कार ,शिबीर ,स्टडी कॅम्प ,गरिबांना मदत
रजिस्टर क्रमांक : फ /२२५१०
कार्यकारणी
अध्यक्ष : श्री. हरीश देशमुख, उपाध्यक्ष : श्री. निलेश घोसाळकर, सरचिटणीस : सुभाष कडू
खजिनदार : सुजित होगडे, खजिनदार : अविनाश घार्गे, सल्लागार : मंगेश माने
मूर्तिकार
रमेश रावले ( चिंचपोकळी )
जवळचे स्टेशन : माहीम
संपर्क :९७७३५६५२२४
पत्ता : नवीन माहीम पोलीस वसाहत माहीम मुंबई ४०००१७
Comments
Post a Comment