VIKHROLICHI DURGAMATA SARVAJANIK NAVRATRUSTAV( VIKHROLICHI DURGAMATA
विक्रोळीची दुर्गामाता सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ (विक्रोळीची दुर्गामाता)



विक्रोळीची दुर्गामाता



मंडळाचा इतिहास
मंडळाची स्थापना १९७१ साली कै राजा ( भाऊ ) कामेरकर यांनी केली

नवरात्री दरम्यान राबिवले जाणारे उपक्रम
विक्रोळीची दुर्गामाता हे मंडळ उत्सवानंतर सुद्धा लोकांच्या सेवेसाठी तत्पर असते दरवर्षी मंडळ आदिवासी विभागात जाऊन साडी वाटप ,धान्य वाटप ,कपडे वाटप व दिवाळी भेट देत असत तसेच विक्रोळीची दुर्गामाता कबड्डी आणि क्रिकेट चषक आजोजित करत असत तसेच दहीहंडी व इतर सण पण उत्सहाने साजरा करत गरीब विद्यार्थाना वही वाटप पुस्तक वाटप व अतिगरजून विद्यार्थाना शिक्षणाचा खर्च करत

नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम
दुर्गामातेचं प्रतिस्थापना ,नवचंडी होमहवन ,९ दिवस वेशभूषा स्पर्धा,रास गरबा, महिलांसाठी मंगळागौर ,भजन ,सत्यनारायणाची महापूजा

मूर्तिकार
रमेश रावले ( लालबाग -चिंचपोकळी स्टेशन जवळ )

कार्यकारणी
अध्यक्ष : श्री निमेश अनंत पारकर, उपाध्यक्ष : श्री अशोक गुलपेल्ली, सरचिटणीस : सुबोध विश्वासराव, उपसचिव : श्री अमोल तांबे, खजिनदार : श्री महेंद्र शिवलकर, उपखजिनदार : श्री अजय कालन, कार्याध्यक्ष : श्री मुकेश घाग, उपकार्यध्यक्ष :  श्री पवन  किर, सल्लागार : श्री.किशोर पाटील ,श्री अशोक आलव व श्री बिपीन पाटील

रजिस्टर क्रमांक : ए /३३३०

जवळचे स्टेशन : विक्रोळी
संपर्क : श्री निमेश अनंत पारकर ९८२१९९७७५८
पत्ता : दुर्गामाता सभामंडप ,दुर्गामाता मैदान ,दुर्गामाता चौक , जनता मार्केट जवळ कन्नमवार नगर २ विक्रोळी ईस्ट मुंबई ४०००८३




Comments

Popular posts from this blog

BYCULLA DAGDI CHWAL SARVAJANIK NAVRATRUSTAV MANDAL ( DAGDI CHWAL CHI MAULI /भायखळा दगडीचाळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ ( दगडी चाळीची आई माउली )

Saatrastachi Mauli सातरस्त्याची माऊली (बाल गोपाळ नवरात्रौत्सव मंडळ)

Shivai Mandal Sarvajanik Navratrotsav (Aai Shivai) शिवाई मंडळ सार्वजनिक नवरात्रौत्सव (आई शिवाई )