DURGAMATA SARVAJANIK USTAV MANDAL PAREL(PARELCHI DURGAMATA)/दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ परळ ( परळची दुर्गामाता)
DURGAMATA SARVAJANIK USTAV MANDAL PAREL(PARELCHI DURGAMATA)दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ परळ (परळची दुर्गामाता)
परळची दुर्गामाता
मंडळाचा इतिहास
१९७५ वर्षी नवरात्रौउत्सव दरम्यान विभागातील लहान मुलांनी दुर्गामातेचा फोटोची पूजा करण्यास सुरवात केली व हीच परंपरा चालू ठेवली व आजपरियंत गेली ४३ वर्षे याचे स्वरूप भव्य मंडळात झाली बी .आय.टी चाल डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या पद स्पर्श्याने पावन झालेल्या विभागात मोठ्या दिमाखात नवरात्रौत्सव व अनेक सामाजिक उत्सव साजरे केले जातात विभागात धर्मनिरपेक्षता ने सॅन व सामाजिक उत्सव साजरे करणारे मंडळ हि वेगळी ओळख आहे
वैशिष्ट्ये
नेहेमी सामाजिक उपक्रमासाठी अग्रेसर
नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम
दांडिया,महिलांसाठी होम मिनिस्टर ,रक्तदान शिबीर व मेडिकल कॅम्प
मूर्तिकार
श्री रमेश रावले ( चिंचपोकळी )
कार्यकारणी
अध्यक्ष : श्री सचिन जाधव, उपाध्यक्ष : सी रुपेश पवार, चिटणीस : श्री सुनिल चुडनाईक, सरचिटणीस : श्री सुजित शिर्के, खजिनदार : श्री महेंद्र जळगावकर, उपखजिनदार : श्री अंकित हाटे, सल्लागार : श्री संकेत समजिसकर
रजिस्टर क्रमांक : क्र ई ८५७४ मुंबई
संपर्क क्रमांक : ९७७३७५४७९० श्री सुजित शिर्के
जवळचे स्टेशन : परळ
पत्ता : बी. ई. एस .टी वसाहत व बी आय टी चाळ कंपाउंड विठ्ठल चव्हाण मार्ग परळ मुंबई
Comments
Post a Comment