VEERSHIV HARLYYA SAMAJ SANTA SHOROMANI ROHIDAS MANDAL/वीरशैव हरळय्या समाज शिरोमणी रोहिदास मंडळ
VEERSHIV HARLYYA SAMAJ SANTA SHOROMANI ROHIDAS MANDAL / वीरशैव हरळय्या समाज शिरोमणी रोहिदास मंडळ
keeruesheeues&®eer
DeeF&Yekeeveer
मंडळाचा इतिहास
मंडळाची स्थापना १९७७ साली झाली असून ४१ व्य वर्षात पदार्पण करत आहोत
वैशिष्ट
वर्षभरात नवरात्र उत्सव व रोहिदास महाराज जयंती दही हंडी प्रजासत्ताक दिन स्वतंत्र दिन लहान मुलांचे कार्यक्रम महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम मंडळातर्फे राबविण्यात येतात
नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम
नवरात्रीत घटस्थापनेला देवीची भव्य मिरवणूक हनुमान रोड हनुमान मंदिर येथून दार वर्षी काढण्यात येते देवीला रोज सकाळी व संध्याकाळी दोन वेळा भक्तांनी अर्पण केलेल्या साडी घालण्यात येते नऊ दिवसात देवीला खूप भक्त साडी अर्पण करतात नऊ दिवसात देवीला शेकडो साड्या अर्पण केल्या जातात अष्टमीला देवी समोर होम हवनाचा कार्यक्रम असतो दसऱयाला देवीला सीमोल्लंघन खेळण्यासाठी मंडपातून बाहेर घेऊन जातात व पुन्हा सीमोल्लंघन खेळून मंडपात आणून देवीला कोजागिरीला पौर्णिमे परियंत त्याच मंडपात परदा लावून झोपवले जाते व कोजागिरी पौर्णिमेला पर्दा उघडून देवीची पूजा अर्चना केली जाते व देवीच्या नवे परडी भरण्याचा कार्यक्रम होतो त्या नंतर त्याच दिवशी देवीची साडी लिलाव केला जातो व पुन्हा देवीला देवी मंदिरात स्थापन केला जाते व त्याच मूर्तीची वर्ष भर मंदिरात पूजा केली जाते
मूर्तिकार
जयेश हातनोलकर ( चुनाभट्टी सांताक्रुज पश्चिम मुंबई ४०००५४
कार्यकारणी
अध्यक्ष : सूर्यकांत मगरूमखाने उपाध्यक्ष : लक्षुमन वाघमारे, सरचिटणीस : नरेश शिंदे
खजिनदार : पुरूषोत्तम सुरवसे उपखजिनदार : आकाश घोडके, सल्लागार : कृष्णा टोणपे ,प्रितीश कु गवळी
रजिस्टर क्रमांक : नो. क्र महाराष्ट्र मुंबई १०९६ जी बी बी एस डी २००२
जवळचे स्टेशन : विलेपार्ले (पूर्व )
संपर्क : ९९६९६०६६८५
पत्ता : डॉ आंबेडकर नगर विलेपार्ले ची आई भवानी मंदिर न्या छगला मार्ग विलेपार्ले पूर्व मुंबई ४०००९९
Comments
Post a Comment