BALKRIDA SARVAJANIK NAVRATROUSTAV MANDAL ( DADARCHI MAULI )बालक्रीडा सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ ( दादरची माउली )
BALKRIDA SARVAJANIK NAVRATROUSTAV MANDAL ( DADARCHI MAULI )/ बालक्रीडा सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ ( दादरची माऊली )
दादरची माऊली
मंडळाचा इतिहास
मागील २८ वर्ष अविरत चालू असलेला सोहळा। तसेच बुलबुल ह्या पारंपरिक वाद्द्यावर्ती दाडिया रास गरबा
वैशिष्ट्य
ECO-FRIENDLY देखावा
नवरात्रीमधे विशेष कार्यक्रम
आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर,लहान मुलांसाठी विविध स्पर्धा, होम मिनिस्टर स्पर्धा, आर्केस्ट्रा,भजन,मंगळागौर,साड्याचा लिलाव, एक वही एक पेन ,वस्त्रदान,अनाथाश्रमाला भेटून मदत करणे
मूर्तिकार
चव्हाण काका आंबेडकर नगर शनशाइन हाइट जवळ प्रभादेवी
कार्यकारणी
अध्यक्ष : सनिल दत्ताराम बेहेरे उपाध्यक्ष : सौरभ सदानंद भोळे
सरचिटणीस : रोहन भोळे , प्रदीप पड़ते खजिनदार : दिनार भालचद्र तांबे
उपखजिनदार : मयूर बांदेकर ,जिवा कवळे, सल्लागार : अक्षय मांजरेकर
रजिस्टर क्रमांक फ्र ६६७७ मुंबई
संपर्क क्रमांक :सौरभ भोळे (०९८७००६२७५२ )
जवळचे स्टेशन : दादर पश्चिम
Comments
Post a Comment