HARI NAGAR SARVAJANIK NAVRATRUSTAV ( HARI NAGARCHI RAJMATA ) / हरी नगर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ ( हरीनगरची राजमाता )
HARI NAGAR SARVAJANIK NAVRATRUSTAV ( HARI NAGARCHI RAJMATA ) / हरी नगर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ ( हरीनगरची राजमाता )
अध्यक्ष : विनोद गुप्ता, उपाध्यक्ष : शेखर वारणकर, सरचिटणीस : उमेश पवार, खजिनदार : अजय मौर्या, उपखजिनदार : दिलीप नागम, सल्लागार : कृष्णा डावल
हरीनगरची राजमाता
मंडळाचा इतिहास
स्थापना १९७७ रोजी पूर्वी चाळीची देवी होती आणि आता हरीनगरची राजमाता म्हणून घोषित करण्यात आली हळू हळू गर्दी वाढत गेली पण त्यात जोगेश्वरीतील हरीनगर हे ठिकाण लक्ष वेधून घेणार ठिकाण आहे ते म्हणजे हरीनगरची राजमाता हिचा पूर्व इतिहास म्हणजे वितभर असलेली मूर्ती चंद्र केले प्रमाणे आजवर ती ७ फुटाची होऊन गेली हरीनगर या मंडळाने अजून प्राचीन प्रता जपून जोपासना केली आहे या राजमातेच्या दर्शनास येणार प्रत्येक भक्त दरवर्षी आवअसून या देवीची वाट पाहत असतो ती नवसाला पावते हि त्याची ख्याती आहे
वैशिष्ट्ये
जोगेश्वरीतील सर्वात सुंदर मूर्ती व सुबक मूर्ती आणि नवसाला पावणारी
नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम
नऊ दिवस भजन , देवीचा मांड ,मंगळागौर,बाला डान्स ,लहान मुलांचे कार्यक्रम,महिलांसाठी हळदीकुंकू
मूर्तिकार : भाबल बंधू प्रताप नगर , जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड जोगेश्वरी पूर्व मुंबई
कार्यकारणी
अध्यक्ष : विनोद गुप्ता, उपाध्यक्ष : शेखर वारणकर, सरचिटणीस : उमेश पवार, खजिनदार : अजय मौर्या, उपखजिनदार : दिलीप नागम, सल्लागार : कृष्णा डावल
रजिस्टर नंबर : ३१९/२००७ जी.बी .बी एस .डी
संपर्क : प्रशांत मुद्गुल :९९३०१७२८१२ / भूषण सावंत : ९१६७०५१४७६
जवळचे स्टेशन : जोगेश्वरी पूर्व व अंधेरी पूर्व
Jai Ambe Maa....
ReplyDelete