Posts

Showing posts from 2018

SARVAJANIK USTAV MANDAL (AAI MAJHI BAKRI ADDYACHI/ सार्वजनिक उत्सव मंडळ ( आई माझी बकरी अड्डयाची

Image
SARVAJANIK USTAV MANDAL (AAI MAJHI BAKRI ADDYACHI/ सार्वजनिक उत्सव मंडळ ( आई माझी बकरी अड्डयाची ) आई माझी बकरी अड्डयाची  मंडळाचा इतिहास  स्थापना १९४६  वैशिष्ठ  धार्मिक विधी,सामाजिक व शैक्षणिक  नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम  महिला साठी विशेष मंगळागौर कार्यक्रम, दररोज चालणाऱ्या धार्मिक विधी,पंचमी होम,अष्टमी होम,महा नवचंडी होम ,दसरा संमेलन, लहान मुलांसाठी स्पर्धा,महिलांसाठी हळदी कुंकू व मेणबत्ती स्पर्धा,शैक्षणिक बक्षीस समारंभ ,पत नाट्य  मूर्तिकार  श्री अशोक परब ( बकरी अड्डा ) कार्यकारणी  अध्यक्ष : आई आदमाने  उपाध्यक्ष : कल्पेश रेवडेकर,  सरचिटणीस : दीपक नेवगे,  खजिनदार : महेश किणी उपखजिनदार : अक्षय नारकर,  सल्लागार : संजय नारकर  रजिस्टर क्रमांक : ए  -३१८५ संपर्क क्रमांक : ९८२१२५२७८८  जवळचे स्टेशन : चिंचपोकळी /भायखळा  पत्ता : तुकाराम कुऱ्हाडे चाळ, ना.म. जोशी मार्ग,  बकरीअड्डडा, भायखळा 

HARI NAGAR SARVAJANIK NAVRATRUSTAV ( HARI NAGARCHI RAJMATA ) / हरी नगर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ ( हरीनगरची राजमाता )

Image
HARI NAGAR SARVAJANIK NAVRATRUSTAV ( HARI NAGARCHI RAJMATA ) / हरी नगर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ ( हरीनगरची राजमाता )   हरीनगरची राजमाता मंडळाचा इतिहास  स्थापना १९७७ रोजी पूर्वी चाळीची देवी होती आणि आता हरीनगरची राजमाता म्हणून घोषित करण्यात आली  हळू हळू  गर्दी वाढत गेली पण त्यात जोगेश्वरीतील हरीनगर हे ठिकाण लक्ष वेधून घेणार ठिकाण आहे ते म्हणजे हरीनगरची राजमाता हिचा पूर्व इतिहास म्हणजे वितभर असलेली मूर्ती चंद्र केले प्रमाणे आजवर ती ७ फुटाची होऊन गेली हरीनगर या मंडळाने अजून प्राचीन प्रता जपून जोपासना केली आहे या राजमातेच्या दर्शनास येणार प्रत्येक भक्त दरवर्षी आवअसून या देवीची वाट पाहत असतो ती नवसाला पावते हि त्याची ख्याती आहे    वैशिष्ट्ये  जोगेश्वरीतील सर्वात सुंदर मूर्ती व सुबक मूर्ती आणि नवसाला पावणारी  नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम  नऊ दिवस भजन , देवीचा मांड ,मंगळागौर,बाला डान्स ,लहान मुलांचे कार्यक्रम,महिलांसाठी हळदीकुंकू  मूर्तिकार : भाबल बंधू प्रताप नगर , जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड जोगे...

BYCULLA DAGDI CHWAL SARVAJANIK NAVRATRUSTAV MANDAL ( DAGDI CHWAL CHI MAULI /भायखळा दगडीचाळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ ( दगडी चाळीची आई माउली )

Image
BYCULLA DAGDI CHWAL SARVAJANIK NAVRATRUSTAV MANDAL ( DAGDI CHWAL CHI MAULI /भायखळा दगडीचाळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ ( दगडी चाळीची आई माउली )   दगडी चाळीची  आई माउली मंडळाचा इतिहास   सांस्कृतिक कार्यक्रम,प्रजासत्ताक दिन ,होलिकोत्सव  श्री कृष्णजन्माष्टमी गोविंदा स्वतंत्र दिन,दिपोत्सव,मुलांसाठी शैक्षणिक मैदानी स्पर्धा,व इतर कार्यक्रम राबिवतो  वैशिष्ट्ये   भव्य दिव्य दगडी चाळीच्या देवीचा आगमन सोहळा, दरवर्षी नावाजलेल्या आर्ट डायरेक्टर कडून काल्पनिक ऐतिहासिक देखावे व चलचित्रांची उभारणी, भव्य दिव्य प्रवेशद्वार, लक्षवेधी विद्युत रोषणाई, आकर्षक अंबेमातेचा गाभारा, शिस्तबद्ध विसर्जन मिरवणुक, सर्व धर्मीय लोकांचा विसर्जन मिरवणुकीत सहभाग,  दर्शन व्यवस्था मनमोकळी  नवरात्रीमध्ये विशेष कार्यक्रम   विभागातील देवीच्या ओठया भरणे , विभागातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ ,विनामूल्य गरबा नुत्य व इतर कार्यक्रम  मूर्तिकार : श्री अशोक परब ( परब गणेशमूर्ती कार्यशाळा बकरी अड्डा ना .म.जोशी मार्ग, भायखळा पश्चिम   ...

Shivneri Navyuvak Sarvajanik Mandal (Vitthalvadichi Mauli) शिवनेरी नवयुवक सार्वजनिक मंडळ (विठ्ठलवाडीची माउली)

Image
Shivneri Navyuvak Sarvajanik Mandal (Vitthalvadichi Mauli) शिवनेरी नवयुवक सार्वजनिक मंडळ (विठ्ठलवाडीची माउली)  विठ्ठलवाडीची माउली मंडळाचा इतिहास ३०वर्ष पूर्ण यावर्षी नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ,दांडिया,रास गरबा,महाभंडार, सत्यनारायण पूजा, होमहवन. रजिस्ट्रेशन नंबर :-महा./२१७/२००५/ठाणे कार्यकारणी अध्यक्ष :सुमेश शिलवंत,  उपाध्यक्ष :- दिनेश कोंडे,   सरचिटणीस :- ब्रिजेश  जाधव,  खजिनदार :-गणेश तवर,  उप खजिनदार :-अमित शिंपी सल्लागार :-सगळे सभासद व कार्यकर्ते संपर्क :- ८८९८९२६२६६ जवळचे रेल्वेस्टेशन :-विठ्ठलवाडी

SARVAJANIK SHRI NAVRATRA MOHASTAV MANDAL (REG.) DADARCHI BHAVANI MATA/सार्वजनिक श्री नवरात्र महोत्सव मंडळ (रजि.) दादरची भवानी माता

Image
SARVAJANIK SHRI NAVRATRA MOHASTAV MANDAL (REG.)  DADARCHI BHAVANI MATA/सार्वजनिक श्री नवरात्र महोत्सव मंडळ (रजि.) दादरची भवानी माता दादरची भवानी माता मंडळाचा इतिहास  आपले मंडळ ८३ व्या वर्ष्यात पदार्पण करत आहे अष्टमीला देवीला भव्य भंडारा आयोजित केला जातो ह्यात १५०००-२०००० आबालवृद्ध लाभ घेतात कब्बडी सामने आयोजित केला जातो या मंडळाची स्थापना १९३६ साली झाली आहे कै. भगवान दादा पालव सिनेमासृष्टीतील नावाजलेले नाव या मंडळाचे महत्वाचे सदस्य स्वातंत्रपूर्व काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जनजागृती व लोक संघटित व्हावे याकरीता सार्वजनिक उत्सव हे माध्यम वापरण्याचा बीज मंत्र दिला त्याचीच परिणिती म्हणजेच आमचा हा सार्वजनिक नवरात्र महोत्सव १९३६ साली हिंदमाता -भोईवाडा विभाग,दादासाहेब फाळके मार्ग,डॉ आंबेडकर मार्ग मुंबई ग्रंथसंग्रहालय मार्ग येथील रहिवाशांनी हे सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ स्थापन केले स्वातंत्रपूर्व काळ म्हणजे मोठ्या धामधुमीचा काळ ब्रिटिश राजवटीत टक्कर द्यायचा काळ अधून मधून जातीय दंगली उसळत असत लोकजागृती व एकसंघपणाच्या भावनेतून नवरात्र उत्सव साजरा केला गेला पहिला २५ ऑ...

BALKRIDA SARVAJANIK NAVRATROUSTAV MANDAL ( DADARCHI MAULI )बालक्रीडा सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ ( दादरची माउली )

Image
BALKRIDA SARVAJANIK NAVRATROUSTAV MANDAL ( DADARCHI MAULI )/ बालक्रीडा सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ ( दादरची माऊली ) दादरची माऊली मंडळाचा इतिहास  मागील २८ वर्ष अविरत चालू असलेला सोहळा। तसेच बुलबुल ह्या पारंपरिक वाद्द्यावर्ती दाडिया रास गरबा  वैशिष्ट्य  ECO-FRIENDLY देखावा  नवरात्रीमधे  विशेष कार्यक्रम  आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर,लहान मुलांसाठी विविध स्पर्धा, होम मिनिस्टर स्पर्धा, आर्केस्ट्रा,भजन,मंगळागौर,साड्याचा लिलाव, एक वही एक पेन ,वस्त्रदान,अनाथाश्रमाला भेटून मदत करणे   मूर्तिकार  चव्हाण काका आंबेडकर नगर शनशाइन हाइट जवळ प्रभादेवी    कार्यकारणी  अध्यक्ष : सनिल दत्ताराम बेहेरे    उपाध्यक्ष : सौरभ सदानंद भोळे सरचिटणीस : रोहन भोळे  , प्रदीप पड़ते     खजिनदार : दिनार भालचद्र तांबे  उपखजिनदार : मयूर बांदेकर ,जिवा कवळे, सल्लागार : अक्षय मांजरेकर   रजिस्टर क्रमांक फ्र ६६७७ मुंबई  संपर्क क्रमांक  :सौरभ ...

GOLDEN KRIDA MANDAL WORLICHI DURGAMATA / गोल्डन क्रीडा मंडळ (वरळीची दुर्गामाता)

Image
GOLDEN KRIDA MANDAL (WORLICHI DURGAMATA) / गोल्डन क्रीडा मंडळ (वरळीची दुर्गामाता) वरळीची  दुर्गामाता मंडळाचा इतिहास  मंडळाची स्थापना १९६९ ला मोठ्या श्रेद्धेने देवीची मूर्ती बसवून सुरवात करण्यात आली मंडळाचे कार्यकर्ते स्वतः सर्व डेकोरेशनच्या वस्तू आणून डेकोरेशन मंडप तयार करत असे व स्वतः च ढोल आणि ताशे वाजवून गरबा आयोजित करत असे सदर वर्ष हे मंडळाचे सुवर्ण महोत्सवी ( ५० वे ) वर्ष आहे वरळी विधान सभा विभागातील सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या मंडळापैकी हे एक जुने असे मंडळ आहे  वैशिष्ट  मुंबई वरळी विधान सभा विभागातील नावाजलेला मंडळ अशी ख्याती, दर वर्षी सजावटी मध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण देखावा करण्यात मंडळ अग्रेसर असतो आणि ते पाहण्यासाठी भाविक रोज दर्शनासाठी येत असे, मंडळ आपल्या भव्य आगमन आणि विसर्जन मिरवणूकीसाठी मुंबई वरळी विधान सभा विभागात ओळखले जाते  नवरात्रीमध्ये विशेष कार्यक्रम  आरोग्य शिबीर,रास गरबा ,लहानमुले व मुलींसाठी चमचा गोटी,चित्रकला,स्मरणशक्ती,मुलींसाठी रांगोळी मेणबत्ती स्पर्धा ,महिलांसाठी -हळदीकुंकू पाककला व कोजागिरी निमित्त महाप...

Police yanchi Jai Ambe ( पोलिसांची जय अंबे ) Shree Mankeshwar Navratrotsav Mandal (श्री माणकेश्वर नवरात्रोत्सव मंडळ)

Image
श्री माणकेश्वर नवरात्रोत्सव मंडळ पोलिसांची जय अंबे मंडळाचा इतिहास  भायखळा जुनी पोलीस वसाहतीत तिसऱ्या मजल्यावर विराजित झालेल्या अंबे मातेने पोलिस वसाहतीच्या पटांगणात वाढता प्रतिसाद आणि भक्तांची वाढणारी अगणित भक्ती पाहून  1998  पासून विराजित झाली. मातेचा लौकिक सर्व घराघरात आणि परिसरात वाढलेला असून भक्तांचा नवरात्री दरम्यान जत्रा पहावयास मिळते. जुने सोडून गेलेले रहिवाशी, परिसरातील नामवंत राजकीय, उच्चभ्रुत व्यक्ती यांची उपस्थिती कायमच आहे. वैशिष्ठ  पोलिसांची आई अंबे नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम महिलांकरिता हळदीकुंकू समारंभ, बालगोपाळ नृत्य स्पर्धा, सेवानिवृत्त समारंभ, रास गरबा आणि दांडिया, होम हवन व महाप्रसाद नवरात्री दरम्यान राबविले जाणारे उपक्रम रक्तदान शिबिर, मोफत डोळे तपासणी, मतदार नोंदणी, बॉडी चेकअप आणि देवीच्या,  साड्या आश्रमास देणंगीस्वरूपात मूर्तिकार श्री. रमेश रावले, (लालबाग लालबाग पेरू चाळ कंपौंड मागे, लालबाग, मुंबई) रजिस्ट्रेशन नंबर  GBBSD  1802/2009 कार्यकारणी मंडळ  अध्यक्ष : श्री मंगेश व...

Adarshchi Mauli ( Adarsh Tarun Mitra Mandal) आदर्श तरूण मित्र मंडळ (आदर्शची माऊली)

Image
आदर्श तरूण मित्र मंडळ  आदर्शची माऊली  वैशिष्ठ सामाजिक ‘भान’ आणि भक्तांचा ‘मान’ राखून वाढवतो उत्सवाची ‘शान’ � || आदर्शची माउली २०१७||   मूर्तिकार मूरगण कार्यकारणी मंडळ  अध्यक्ष : विलास सावंत, उपाध्यक्ष :- प्रकाश जोशी, सरचिटणीस :- सुुुरेश गायकवाड, खजिनदार :- राजेश पाांचाळ, उप खजिनदार :- विजय भेकत, सल्लागार :- गणेश देवळे  संपर्क :- 8097455181 जवळचे रेल्वेस्टेशन :- मुलुंड पत्ता :- सिद्धाधार्थ नगर नं 2 एस एन् रस्ता, मुलुंड पश्चिम  सोशियल मीडिया लिंक देवीचे छायाचित्रण

Mumbaichi Mauli (Navtarun Mitra Mandal) नवतरुण मित्र मंडळ (मुंबईची माऊली)

Image
नवतरुण मित्र मंडळ मुंबईची माऊली  मंडळाचा इतिहास सन २००० साली धार्मिक भावनेतून मंडळाची स्थापना करण्यात आली होती. स्थापनेपासून ते आजपर्यंत युवा कार्यकर्ते नवरात्रौत्सवाच संपूर्ण व्यवस्थापन करतात. २०१५ साली रूद्रामा देवीच्या अवतारातील विजय खातू यांनी साकारलेली देवीची मूर्ती नवरात्रौत्सवात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती . त्याच वर्षी भक्तांनी मुंबईची माऊली हे नाव दिले. वैशिष्ठ मुंबईतील सर्वात मोठा नेत्रदीपक नवरात्रौत्सव सोहळा असा नावलौकिक असलेल्या मुंबईच्या माऊलीची विलोभनीय मूर्ती महाराष्ट्रच्या नवरात्रौत्सवाचा केंद्रबिंदू असते. दरवर्षी नावीन्यपूर्ण प्रभावळ मंडळाच्या कार्यकर्त्याच्या संकल्पनेतून तयार होत असते. सुमारे १२ तास आगमन मिरवणूक सोहळा असणारा एकमेव मंडळ आहे. मंडळाचे मार्गदर्शक आणि प्रमुख आधारस्तंभ राजू राव यांच्या संकल्पेनेतुन संपूर्ण सजावट तसेच आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच नियोजन करण्यात येते. अष्टमीच्या दिवशी देवीचा मळवट भरल्यानंतर देवीचा तेजस्वी रूप बघण्यासाठी भक्तांची रिघ लागते. नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम नवरात्रौत्सवात प्रामुख्य...

Nahurchi Jagdamba (Mangal Murti Mitra Mandal) : मंगल मूर्ती मित्र मंडळ (नाहूरची जगदंबा)

Image
मंगल मूर्ती मित्र मंडळ नाहूरची जगदंबा मंडळाचा इतिहास स्थापना :- १९६८  वैशिष्ठ वार्षिक कार्यक्रम १ मे महाराष्ट्र दिन सत्यनारायण पूजा आणि नवरात्र उत्सव नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम रास गरबा, कन्या आरती, वेष भूषा मूर्तिकार क्रुणाल पाटील कार्यशाळा  नवरात्री दरम्यान राबविले जाणारे उपक्रम देवीचा आगमन आणि विसर्जन सोहळा कार्यकारणी मंडळ अध्यक्ष :- श्री. मंगेश नाईक, उपाध्यक्ष :- श्री. शेखर पारकर, सरचिटणीस :- श्री. तेजस पारकर, खजिनदार :- श्री. विशाल नायडू, उप खजिनदार :- श्री. जय प्रताप शास्त्री, सल्लागार :- श्री. शरद पवार संपर्क :- 7738408919, 8169294462 जवळचे रेल्वेस्टेशन :- नाहूर पत्ता :- बी.१.अ आणि बी विंग, सुभाष नगर, म्हाडा कॉलनी, नाहूर (पश्चिम) देवीचे छायाचित्रण

Nardas Nagar Sarvajanik Navratrotsav Seva Mandal

Image
नरदास नगर सार्वजनिक नवरात्रौत्सव सेवा मंडळ. न. न. सा. न. सेवा मंडळ मंडळाचा इतिहास सर्व धकाधकीच्या जीवनातून सर्व नागरिक एकत्र येउदेत या उद्देशाने १९८५ साली " क्रांती बेंजो पथकाने" चालू केलेला हा उत्सव. सुरवातीला छोट्या स्वरूपाचा हा उत्सव कालांतराने वाढत वाढत जाऊन सार्वजनिक रूप घेऊन अगदी थाटामाटात साजरा होतोय. वैशिष्ठ मंडळाच वैशिष्ट अथवा उत्सवाच वैशिष्ट अस की मंडळ वाढवणारे अथवा उत्सवाला शोभा देणारे आपण कोण?. पण ती देवी माता सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी राहून त्यांचा सांभाळ करते. भक्तांच्या सांगण्यानुसार देवी नवसाला पावते म्हणूनच तीच नाव नवसाला पावनारी देवी "आई नरदास नगर ची माऊली भांडूप ची" नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, रास गरबा, हळदी कुंकु समारंभ, गुणवंत विद्यार्थांच्या बक्षीस समारंभ, महाभंडार, सत्यनारायण पूजा, होमहवन. मूर्तिकार श्री. गणेश गावडे. (बॅ. नाथ पै शाळे समोर, गणेश गावडे कार्यशाळा) रजिस्ट्रेशन नंबर :- जी. बी. बी.एस. डी. ६६८/९३ (मुं) एफ १६१६३ कार्यकारणी मंडळ अध्यक्ष :- श्री. ...