Nardas Nagar Sarvajanik Navratrotsav Seva Mandal
नरदास नगर सार्वजनिक नवरात्रौत्सव सेवा मंडळ.न. न. सा. न. सेवा मंडळ
मंडळाचा इतिहास
सर्व धकाधकीच्या जीवनातून सर्व नागरिक एकत्र येउदेत या उद्देशाने १९८५ साली " क्रांती बेंजो पथकाने" चालू केलेला हा उत्सव. सुरवातीला छोट्या स्वरूपाचा हा उत्सव कालांतराने वाढत वाढत जाऊन सार्वजनिक रूप घेऊन अगदी थाटामाटात साजरा होतोय.
वैशिष्ठ
मंडळाच वैशिष्ट अथवा उत्सवाच वैशिष्ट अस की मंडळ वाढवणारे अथवा उत्सवाला शोभा देणारे आपण कोण?. पण ती देवी माता सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी राहून त्यांचा सांभाळ करते. भक्तांच्या सांगण्यानुसार देवी नवसाला पावते म्हणूनच तीच नाव नवसाला पावनारी देवी "आई नरदास नगर ची माऊली भांडूप ची"
नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम
सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, रास गरबा, हळदी कुंकु समारंभ, गुणवंत विद्यार्थांच्या बक्षीस समारंभ, महाभंडार, सत्यनारायण पूजा, होमहवन.
मूर्तिकार
श्री. गणेश गावडे. (बॅ. नाथ पै शाळे समोर, गणेश गावडे कार्यशाळा)
रजिस्ट्रेशन नंबर :- जी. बी. बी.एस. डी. ६६८/९३ (मुं) एफ १६१६३
कार्यकारणी मंडळ
अध्यक्ष :- श्री. राकेश सुर्वे, उपाध्यक्ष :- श्री. राजेंद्र शेलार, सरचिटणीस :- श्री. सुरेश नानचे, खजिनदार :- श्री. सुनील सावंत, उप खजिनदार :- श्री. सागर नाईक.
जवळचे रेल्वेस्टेशन :- भांडूप
पत्ता;- १/८ साईदर्शन को. ऑप. सोसायटी, बॅ. नाथ पै विद्यालय समोर, नरदास नगर, टेंबीपाडा रोड, भांडूप (प). मुंबई ४०००७८
देवीचे छायाचित्रण
Comments
Post a Comment