Nahurchi Jagdamba (Mangal Murti Mitra Mandal) : मंगल मूर्ती मित्र मंडळ (नाहूरची जगदंबा)
मंडळाचा इतिहास
स्थापना :- १९६८
वैशिष्ठ
वार्षिक कार्यक्रम १ मे महाराष्ट्र दिन सत्यनारायण पूजा आणि नवरात्र उत्सव
नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम
रास गरबा, कन्या आरती, वेष भूषा
मूर्तिकार
क्रुणाल पाटील कार्यशाळा
नवरात्री दरम्यान राबविले जाणारे उपक्रम
देवीचा आगमन आणि विसर्जन सोहळा
कार्यकारणी मंडळ
अध्यक्ष :- श्री. मंगेश नाईक, उपाध्यक्ष :- श्री. शेखर पारकर, सरचिटणीस :- श्री. तेजस पारकर, खजिनदार :- श्री. विशाल नायडू, उप खजिनदार :- श्री. जय प्रताप शास्त्री, सल्लागार :- श्री. शरद पवार
संपर्क :- 7738408919, 8169294462
जवळचे रेल्वेस्टेशन :- नाहूर
पत्ता :- बी.१.अ आणि बी विंग, सुभाष नगर, म्हाडा कॉलनी, नाहूर (पश्चिम)
Nice
ReplyDelete