Sai Siddhi (Shree Sai Siddhi Mitra Mandal श्री साई सिद्धी मित्र मंडळ (साई सिद्धी)
मंडळाचा इतिहास
स्थापना १९९६ झाली. संस्कृती,कला,क्रीड़ा कार्यक्रम सहभाग घेणे
वैशिष्ठ
ऐकी,देवीच्या आघमनाची मिरवणूक
नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम
संस्कृतीक कार्यक्रम
मूर्तिकार
सुहास जगदाळे (साईगजमुख आर्ट, विरार)
नवरात्री दरम्यान राबविले जाणारे उपक्रम
भजन,रक्तदान शिबीर, लहान मुलांच्या स्पर्धा व विविध संस्कृतीक कार्यक्रम.
रजिस्ट्रेशन नंबर :- /१६७/९७/ठाणे(फ-६६५६/ठाणे)
कार्यकारणी मंडळ
अध्यक्ष :- संदीप भालेकर, उपाध्यक्ष :- गणेश पडवेकर, सरचिटणीस :- ज्ञानेश वारीक, खजिनदार :- सागर शिंदे, उप खजिनदार :- अभिषेक कदम, सल्लागार :- सतीश हिंदूराव
संपर्क :- अभिषेक - ८६९३८५२००२, वैभव - ८८७९५१९३८१, हरीश - ८६९२९०९०९२
जवळचे रेल्वेस्टेशन :- ठाणे(प.)
पत्ता :- श्री साई सिद्धी मित्र मंडळ, साईबाबा मंदीर जवळ, श्री सिद्धिविनायक पार्क लोकमान्य नगर पाडा न.४,ठाणे.(प.)
Comments
Post a Comment