Navyugchi Mauli (Navyug Mitra Mandal Sarvajanik navratrotsav) नवयुग मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव (नवयुगची माऊली)
मंडळाचा इतिहास
१९८० साली स्थापन झालेल्या या मंडळात पहिला10 वर्ष देवीच्या घटाची स्थापना करून तीच विसर्जन केलं जायचं मग काही तरुण मंडळीनी पुढाकार घेऊन अंबेमातेच्या मूर्तीची स्थापना करून तिचं विसर्जन करू लागले.या मंडळमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष अशी काही पद नसून सर्व तरुण मंडळी एकत्र रीतीने नवरात्रोत्सव साजरा करतात
वैशिष्ठ
गेली 28 वर्ष वाघावर आरूढ अश्या एकच प्रकारची अंबेमातेची मूर्तीची स्थापना केली जाते.
मूर्तिकार
पेण (रायगड)
नवरात्री व्यतिरिक्त साजरा केले जाणारे उत्सव
या मंडळात नवरात्रोत्सव सोबत कोजागिरी पौर्णिमा, दहीकाला उत्सव हे सण साजरे केले जातात
नवरात्री दरम्यान राबविले जाणारे उपक्रम
रासगरबा व अष्टमीनिमित्त होमहवन
संपर्क :-8082091732(रोशन आंबेलकर)
जवळचे रेल्वेस्टेशन :- सांताक्रूझ(पूर्व)
Thank you team mumbaichi navratri
ReplyDelete