Ghatkoparchi Aai Mahakali ( Akhil Bhatwadi Sarvajanik navratrotsav Mandal) अखिल भटवाडी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ (घाटकोपरची आई महाकाली )


|| माता महाकाली सेवा मंडळ (संचालित ) ||

अखिल भटवाडी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ 

मंडळाचा इतिहास
घाटकोपर पश्चिम येथील मध्य भटवाडी स्थित असलेले "माता महाकाली मंदिर हे मुंबईतील प्राचीन व जागृत देवस्थान श्री स्वामी शामानंदानी या मंदिराची उभारणी केली मंदिराला भक्ताच्या श्रद्धेचा आणि वारंवार मिळालेल्या प्रचितीचा भला मोठा इतिहास लाभला आहे तशी येथील नवरात्रीची परंपरा फार जुनीच पण १९६९ या वर्षी मंडळाची स्थापना झाल्याने त्या उत्सव वर्षाची गणना केली जाते 

वैशिष्ठ
 नवरात्रीउत्सवादरम्यान आई महाकालीला दिले जाणारी नवदुर्गेची विविध रूपे ,जमणारी भक्ताची अलोट गर्दी ,नवरात्रीत स्थापन केली जाणारी आईची सुंदर मूर्ती , भव्य आगमन व विसर्जन मिरवणूक  

नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम 
मुंबईतील एकमेव काळरात्र उत्सव ,महायज्ञ पूजन ,गरबा , विविध स्पर्धा 

मूर्तिकार
 रेश्मा विजय खातू (कै विजय खातू) परेल मुंबई 

नवरात्री दरम्यान राबविले जाणारे उपक्रम
मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम राबिवले जातात 

रजिस्ट्रेशन नंबर :- रजि . एफ १९७१४१

कार्यकारणी मंडळ 
 अध्यक्ष : प्रमोद मांढरे, उपाध्यक्ष :- गणेश देसाई, सरचिटणीस :- प्रसाद रिकामे.खजिनदार :- दत्तराज चव्हाण, चेतन ढवळे , सचिन धोपवकर, कार्याध्यक्ष  :- अनंत शिंदे. सल्लागार :- मदन शेट्टी . शंकर भोजने , दिनेश देवाडिगा , अरुण जाधव , संजय कदम , दिलीप घाग 

संपर्क :- सचिन धोपावकर - ‭+91 9870575284‬, अनंत शिंदे - +91 9823458987 
जवळचे रेल्वेस्टेशन :- घाटकोपर
पत्ता :- माता महाकाली मंदिर चोक भटवाडी घाटकोपर ( प ) मुंबई -४०००८४


देवीचे छायाचित्रण






Comments

Popular posts from this blog

BYCULLA DAGDI CHWAL SARVAJANIK NAVRATRUSTAV MANDAL ( DAGDI CHWAL CHI MAULI /भायखळा दगडीचाळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ ( दगडी चाळीची आई माउली )

Saatrastachi Mauli सातरस्त्याची माऊली (बाल गोपाळ नवरात्रौत्सव मंडळ)

Shivai Mandal Sarvajanik Navratrotsav (Aai Shivai) शिवाई मंडळ सार्वजनिक नवरात्रौत्सव (आई शिवाई )