Jai Hanuman Bal Mitra Mandal (Sunderbagchi Aaibhavani) जय हनुमान बाल मित्र मंडळ (सुंदरबागची आईभवानी)
जय हनुमान बाल मित्र मंडळ
|| सुंदरबागची आईभवानी ||
इतिहास
मंडळाची स्थापना १९८१ साली झाली सामाजिक एकता जपत वेविध्य पूर्ण कार्यक्रम राबविणे तसेच घाटकोपर पोलीस ठाणे आणि कुर्ला विभागातून दर वर्षी पारितोषिक देवून सम्मानित
वैशिस्ठ
सामाजिक विषयी भास्य करणारा देखावा नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम
आगमन सोहळा, विसर्जन यात्रा, भजन, भव्य होम हवन पूजा, महिलासाठी विशेष कार्यक्रम, कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम.
नवरात्री दर्मियान राबवण्यात येणारे कार्यक्रम
लहान मुलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन, सत्कार समारंभ, दांडियारास, महिलांसाठी विशेष दांडिया रास, फेन्सि ड्रेस स्पर्धा, बक्शिश वितरण, महिलांसाठी हळदीकुंकू, व संगीत खुर्ची स्पर्धा भव्य दिव्या विसर्जन मिरवणूक
मूर्तिकार
बाबी बांदेकर (चेंबूर, मुंबई)
कार्यकारणी मंडळ
अध्यक्ष: राहुल कोकणे, उपाध्यक्ष: सचिन जगदे, गणेश मोरजकर, सरचीटणीस: झरनेश लक्ष्मण गजरे, खजिनदार: प्रवीण श्याम होटकर, उप्खाजीन्दार: अजित जोगदनकर, अविनाश जोगदनकर, सल्लागार: नरेश न मरी, प्रसिद्धी प्रमुख: अविनाश जोगदनकार
संपर्क क्रमांक: ७७९८९६०४८०/९८९२५९४७४९/८६९२९२०३१५
जवळचे रेल्वे स्टेशन : विद्याविहार आणि कुर्ला
पत्ता : संत कककया भवन, हनुमान मंदिर जवळ, सुंदरबाग, इंदिरा नगर, फिनिक्ष मार्केट सिटी, कमानी कुर्ला, मुंबई ४०० ०७०
गुगल मेप फेसबुक
सुंदरबागच्या आईभवानी चा विजय असो
ReplyDelete