Shree Sanjay Gadekar Navratrotsav Sanstha (श्री संजय गडेकर नवरात्रौत्सव संस्था )

श्री संजय गडेकर नवरात्रौत्सव संस्था
गडावरची आई श्री शांतादुर्गा 

 मंडळाचा इतिहास
श्री अर्जुन गडेकर यांच्या रहात्या घरी गेली ४१ वर्षे या देवीची स्थापना केली जाते. या देवीला गडावरची आई श्री शांतादुर्गा या नावने ओळखली जाते. घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी देवीचा भंडारा घातला जातो. हि देवी नवसाला पावते अशी हिची ख्याती आहे.

वैशिष्ठ
नवरात्री दरम्यान आईला दिले जाणारी नवदुर्गेची विविध रुपे, आगमन सोहळा व विसर्जन सोहळा, जमणारी भक्तांची अलोट गर्दी .

नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम
रासगरबा, लहान मुलांसाठी व मुलींसाठी : चित्रकला, स्मरणशक्ती आणि सापशिडी व लुडो स्पर्धा, महिलांसाठी : मेणबत्ती पेटवणे व संगित खुर्चि .


मूर्तिकार
जितेंद्र जंजीरकर (कोकण नगर, भांडुप-प)

संस्था कार्यकरणी सदस्य
संस्थापक :- श्री संजय गडेकर
अध्यक्ष :- श्याम गडेकर   खजिनदार :- संदिप गडेकर   उपाध्यक्ष :- प्रशांत बेहरे   सरचिटणीस :- गणेश बालगुडे  सेक्रेटरी :- संतोष गडकर    उप सेक्रेटरी :- कमलेश कांबळी   व्यवस्थापक :- प्रकाश सावंत   


संपर्क :- अमोल कावळे :- ९९६७४८४१८४

जवळचे रेल्वेस्टेशन :- भांडुप, कांजुरमार्ग .
पत्ता :- शिवकृपा सोसायटी,कालीमाता मंदिर रोड, कोकण नगर,भांडुप-प , मुंबई ७८.
   
सोशियल मीडिया लिंक



देवीचे छायाचित्रण




Comments

Popular posts from this blog

BYCULLA DAGDI CHWAL SARVAJANIK NAVRATRUSTAV MANDAL ( DAGDI CHWAL CHI MAULI /भायखळा दगडीचाळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ ( दगडी चाळीची आई माउली )

Saatrastachi Mauli सातरस्त्याची माऊली (बाल गोपाळ नवरात्रौत्सव मंडळ)

Shivai Mandal Sarvajanik Navratrotsav (Aai Shivai) शिवाई मंडळ सार्वजनिक नवरात्रौत्सव (आई शिवाई )