Shankar Nagarchi Mai Mauli (Shankar Nagar Samajik Vikas Pratisthan) शंकर नगर सामाजिक विकास प्रतिष्ठान (शंकर नगरची माय माऊली )
शंकर नगर सामाजिक विकास प्रतिष्ठान
शंकर नगरची माय माऊली
मंडळाचा इतिहास
२०११ पासून हे मंडळ कार्यरत आहे
नवरात्री व्यतिरिक्त महाराष्ट्र दिन,बालदिन,शिवजयंती व दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो
वैशिष्ठ
विभागात सामाजिक उपक्रम राबविणे
नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम
नवरात्रात महिला व लहान मुलींना बांगड्या वाटप, रास गरबा, माता की चौकी वेशभूषा भजन होम-हवन भंडारा
नवरात्री दरम्यान राबविले जाणारे उपक्रम
रक्तदान शिबीर सामाजिक उपक्रम
मूर्तिकार
संजय वलावटे (माहुल रोड चेंबूर-मुंबई )
रजिस्ट्रेशन नंबर :- महाराष्ट्र मुंबई १९३२/२०१३/GBBSD
कार्यकारणी मंडळ
अध्यक्ष : नरेश महादेव पेडणेकर, सरचिटणीस :- अरविंद वरुण, खजिनदार :- अमरदिप यादव, सल्लागार :- हिमंत वाघेला
संपर्क :- ९८९२९२२९६६
जवळचे रेल्वेस्टेशन :- चेंबूर कुर्ला
पत्ता :- ३७/३/५ शंकर नगर नागरिक सोसायटी,शंकर धवल, देना बँक जवळ माहुल-चेंबूर ४०००७४
Comments
Post a Comment