Mazgaonchi Aaibhvani (Balgopal Sarvajanik Mitra Mandal) बालगोपाळ सार्वजानिक मित्र मंडळ (माझगांवची आईभवानी)

बालगोपाळ सार्वजानिक मित्र मंडळ

|| माझगांवची आईभवानी ||



मंडळाचा इतिहास 

स्थापना  १९९४, २०१० पासून माझगावची आईभवानी हे नांव प्रसिद्ध झाले

वैशिष्ठ
देवीची आकर्षित मूर्ती , आणि प्रभावळ

नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम

होम यज्ञ व महाप्रसाद , गोंधळ , स्पर्धा

नवरात्री दरम्यान राबविले जाणारे उपक्रम
आरोग्य शिबीर

मूर्तिकार


कार्यकारणी मंडळ 
अध्यक्ष : श्री देविदास माडिये, उपाध्यक्ष :- श्री विनय कळंबटे, सरचिटणीस :- श्री प्रशांत  तिबे, खजिनदार :-श्री समीर मेहता, उप खजिनदार : श्री सिद्धेश हंकारे, सल्लागार :- श्री शांताराम कळंबते , श्री चैतन्य निकम , श्री शैलेश पेडणेकर , चंद्रकांत पटेल , प्रभाकर आगवणे , यज्ञेश  साळवी , प्रवीण साळवी , अनिल कुडाळकर , संतोष थोरात  

संपर्क :- सिद्धेश हंकारे ९८६७८४५६८७
जवळचे रेल्वेस्टेशन :- डॉकयार्ड व भायखळा रेल्वे स्टेशन
पत्ता :- म्हातारी पाखाडी रोड प्रसाद बेकरी शेजारी माझगांव

फेसबुक 

देवीचे छायाचित्रण


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

BYCULLA DAGDI CHWAL SARVAJANIK NAVRATRUSTAV MANDAL ( DAGDI CHWAL CHI MAULI /भायखळा दगडीचाळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ ( दगडी चाळीची आई माउली )

Saatrastachi Mauli सातरस्त्याची माऊली (बाल गोपाळ नवरात्रौत्सव मंडळ)

Shivai Mandal Sarvajanik Navratrotsav (Aai Shivai) शिवाई मंडळ सार्वजनिक नवरात्रौत्सव (आई शिवाई )