Shivadichi Mauli (Trimurti Navratrotsav Mandal) :त्रिमूर्ती नवरात्रोत्सव मंडळ (शिवडीची माऊली)
त्रिमूर्ती नवरात्रोत्सव मंडळ
|| शिवडीची माऊली ||
मंडळाचा इतिहास
सन 1989 पासून आमचं हे मंडळ कार्यरत आहे.आम्ही मंडळातर्फे विविध शालेय उपक्रम तसेच रक्तदान शिबिर राबवतो.
वैशिष्ठ
आमच्या माऊलीची मूर्ती तसेच सजावट
नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम
स्रियांसाठी हकदीकुंकू, मंगळागौर आणि होम मिनिस्टर तसेच लहान मुलांसाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धा आणि गरबा
मूर्तिकारचा नाव
उमेश मोहिते (शिवडी)
कार्यकारणी मंडळ
अध्यक्ष :शेखर जगन्नाथ मोकल, उपाध्यक्ष:प्रसाद पटये, कार्याध्यक्ष:प्रजुल पाटील,
सरचिटणीस :प्रशांत सिताराम चव्हाण, खजिनदार :दिपेश सिताराम जाधव,उपखजिनदार :संकेत साळवी, सल्लागार :मनोहर मोकल,अनंत पवार,स्वप्नील गोळवणकर,दत्ता अलदर ,नामदेव सागर,
सरचिटणीस :प्रशांत सिताराम चव्हाण, खजिनदार :दिपेश सिताराम जाधव,उपखजिनदार :संकेत साळवी, सल्लागार :मनोहर मोकल,अनंत पवार,स्वप्नील गोळवणकर,दत्ता अलदर ,नामदेव सागर,
रजिस्ट्रेशन नंबर:महाराष्ट्र राज्य मुंबई १४१०/२००१ जी .बी .बी .एस .डी .
संपर्क प्रमुख : तुषार होडे ७२०८५२२९७५, दिपेश जाधव ७२०८२४०१३२
सोशल मीडिया व प्रसिद्धी प्रमुख : राज ठाकूर ०८०८२२४०४६०
नजदीक स्टेशन :शिवडी
ऑफिस ऍड्रेस : भिकुमाळी समस्त तांबोळी पत्रा चाळ, ठोकरशी जिवराज मार्ग,शिवडी(प)-४०० ०१५.
सर्व सोसिअल सायीड वर उपलब्ध
Comments
Post a Comment