Balseva Mitra Mandal Rahivashi Sangh (Laldongarchi Aaijagdamba) बाळ सेवा मित्र मंडळ रहिवाशी संध (लालडोंगरची आई जगदंबा)

सेवा मित्र मंडळ रहिवाशी संघ

लालडोंगरची आई जगदंबा 

मंडळाचा इतिहास
सदर मंडळाची स्पाथना १९८७ साली श्री . प्रमोद नारायण मढवी याच्या अधक्ष्यते खाली झाली.त्यावेळी सदर मंडळात स्थानिक लोकप्रतिनिधी व रहिवाशी याचा एकमताने सर्व सण गुणगोविदाने साजरी केली जात. तिच परंपरा पाहता मागील ३० वर्ष मंडळ नवरात्रिउत्सव मोठ्या उस्साहात साजली करत आला आहे. मंडळाचा मुख्य हेतू हा एकी असू विभागातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेयुन सण साजरे करणे ही मंडळासाठी ताकड मानली जाते तसेच मागील कित्येक वर्षे मंडळ नवरात्री उत्सवाबरोबर अनेक विविध लोकहिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे व त्याचा फायदा विभागातील रहिवाशांना कायम होतोच.या मंडळात महिलाचा सहभाग हा मुख्य मानला जातो.नवरात्रीच्या नऊ दिवसाचा जागर आणि त्यामाध्यमातून घरोघरी कामाच्या ओझ्याखाली फसलेल्या कित्येक महिलांना आधार  व  काही सुखाचे क्षण या नऊ दिवसात देण्याचे भाग्य लाभले आहे जणू आई जगद्बेच्या सेवेरूपी हा फळ तिने तिझ्या लेकराना कायम  दिला आहे.काळानुसार होणारे बद्दल आणि सध्याच्या धावपळीच्या दुनियेत मंडळाची कितेकदा होणारी चढ उतार पाहता मंडळ हे फक्त एकादा संघ किवा १०-१२ जणाचा ग्रूप नसून आपण सर्व एकजुट आहोत हे दिसून आले आहे. भविष्याची वाटचाळ पाहता व तरुणाई चा होणारा जल्लोष आणि वाढती लोकप्रियता पाहता मागील ४ वर्ष मंडळाची धुरा ही तरुण पिढीच्या हाती दिली आहे ते ही तितक्याच तडफदार आणि कौशल्य पूर्ण  आंगावर आलेल्या जिम्मेदारी जाणून मंडळाच्या हिताचे सदैव तयार असतात नवयुगात विविध वेगळे पणा जपने व मागील झालेल्या कार्यक्रमातून नवीन काही तरी शिकणे आणि पुन्हा नव्या जोशाने तयार होणे हेच मंडळाचे मुख्य हेतु आहे.  

वैशिष्ठ
एकी ,वेगळेपण जपणे, येणार्‍या प्रत्येक गोष्टीसाठी तयार असणे,विविध लोकहिताचे कार्यक्रम आयोजित करणे, विशेष दहावी बारावी विद्यार्थ्यांना कायम योग्य मार्गदर्शनासाठी सल्लेगार उपलब्ध करून देणे, महिलांना  कायम प्राधान्य, वेळोवेळी मदतीची वृत्ती,गरजू विद्यार्थ्यांना पुरेपूर मदत,संकट समयी स्वता मंडळाचे हित जाणणे

नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम
महिलांसाठी विविध उपक्रम, नृत्यकला ,सामाजिक विषयावर वेशभूषा , लहान मुलांसाठी विविध शैक्षणिक स्पर्धा( चित्रकला,निबंध,शुधलेखन )आगमन सोहळा, विसर्जन मिरवणूक, बक्षीस वितरण.
नवरात्री दरम्यान राबविले जाणारे उपक्रम
महिलांसाठी विविध उपक्रम, लहान मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम, दांडिया-गरबा , नृत्यकला  वेशभूषा आणि वृद्ध व्यक्तीसाठी भजन आरोग्यशिबिर

मूर्तिकार
दिनेश पाटील (पाटनेश्वर, पेण,रामुंबईयगड)

कार्यकारणी मंडळ 
अध्यक्ष : कु.कल्पेश प्रमोद मढवी, उपाध्यक्ष :- श्री. संदीप विठ्ठल येरणकर, सरचिटणीस :- श्री.ज्ञानेश्वर अशोक कांबळे, खजिनदार :-कु.वैभव सुभाष गावंड, सल्लागार :- जितेंद्र घोडके, प्रकाश म्हात्रे, मनोज म्हात्रे,

रजिस्ट्रेशन नंबर :- महाराष्ट्र राज्य मुंबई ३००७ / २०११  जी. बी .बी एस डी

जवळचे रेल्वेस्टेशन :- कुर्ला चेंबूर
पत्ता :- शंकर मंदिरासमोर सिध्दी मेडिकल कै दामोदर शेरमकर मार्ग लाल डोंगर चेंबूर मुंबई ४००००७१
संपर्क : - ०९०२२३१७३७३ / ०७२०८१३१३६४

फेसबुक


देवीचे छायाचित्रण



Comments

Popular posts from this blog

BYCULLA DAGDI CHWAL SARVAJANIK NAVRATRUSTAV MANDAL ( DAGDI CHWAL CHI MAULI /भायखळा दगडीचाळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ ( दगडी चाळीची आई माउली )

Saatrastachi Mauli सातरस्त्याची माऊली (बाल गोपाळ नवरात्रौत्सव मंडळ)

Shivai Mandal Sarvajanik Navratrotsav (Aai Shivai) शिवाई मंडळ सार्वजनिक नवरात्रौत्सव (आई शिवाई )