DHARAVICHI KULSWAMINI (SHIVALAY PRATISHTAN) शिवालय प्रतिष्ठान (धारावीची कुलस्वामिनी)
शिवालय प्रतिष्ठान
|| धारावीची कुलस्वामिनी ||
मंडळाचा इतिहास
मंडळाला ३०/३२ वर्ष पूर्ण झाली आहेत लोकांकडून वर्गणीकाढून हा उत्सव साजरा करण्यात येतो,चाळीच्या मध्यभागी हा उत्सव थाटामाटात साजरा करण्यात येतो चाळीतील मोठ्यापासून महिला वर्ग लहान मुलं विभागातील सर्वे युवा कार्यकर्ते व्यवस्थापन करतात लवकरच मंडळाची सूत्रे युवावर्गाकडे देण्यात येणार आहेत
वैशिष्ट्ये
मंडळाच्या उस्तवात आकर्षणाचा केंद्रभागी असणारी देवीची मूर्ती हि मोठ्या चर्चेचा विषय ह्यात कार्यकर्ते अगदी जिव्हाळाने व श्रद्धेने युवा उपक्रम हातात घेऊन मागील ३ वर्ष धारावी विभागात सर्वात वेगळी व सुंदर मूर्ती चे आगमन करून मंडळाबद्दल वेगळी प्रतिमा करून मंडळाची प्रतिमा उंचावण्यात भर दिला जातो ,देवीचे मूर्तीचे पैसे मंडळाचे युवा कार्यकर्ते स्वतः देतात
नवरात्रीमध्ये विशेष कार्यक्रम
शैक्षणिक कार्यक्रम :शुद्धलेखन,निबंध स्पर्धा,चित्रकला खेळ : धावणी स्पर्धा ,खो-खो स्पर्धा लहानमुलांसाठी : चमच्या गोटी ,व इतर स्पर्धा नुत्य स्पर्धा ,रक्तदान शिबीर मोफत डोळ्यांची तपासणी व संपूर्ण वैद्यकीय तपासणी मोफत घेण्यात येतो देवीचा भंडारा ,देवीचा गोंधळ
कार्यकारणी
अध्यक्ष : संदीप कवडे, उपाध्यक्ष :अभिमाने, खजिनदार :अशोक अभिमाने, सल्लागार :कैलास कवडे
( कार्यकारणी दरवर्षी बदलते )
मूर्तिकार
रेश्मा खातू (कै विजय खातू ) परेल कार्यशाळा
संपर्क :९७७३६६२२४३
जवळील स्टेशन : सायन
जवळील स्टेशन : सायन
पत्ता : पारशी चाळ ,संत रोहिदास मार्ग,सायन (धारावी) मुंबई ४०००१७
Comments
Post a Comment