Navyuvak Navratrotsav Mandal (Mankhurdchi Aai) नवयुवक नवरात्रोत्सव मंडळ (मानखुर्दची आई)
नवयुवक नवरात्रोत्सव मंडळ
|| मानखुर्दची आई ||
इतिहास
मंडळाची स्थापना १९९२ साली झाली
वैशिस्ठ
मानखुर्द मधील पहिला नवरात्रोत्सव, मानखुर्द गाव मध्ये एक मात्र नवरात्रोत्सव मंडळ
विशेष कार्यक्रम
रक्तदान शिबीर, महिलांसाठी हळदीकुंकू, महाप्रसाद, छायाचित्रण स्पर्धा, वेशभूषा आणि विविध स्पर्धा.
मूर्तिकार
श्री. बिरवाडकर (चीताकेम्प ट्राम्बे)
रजीस्ट्रेस क्रमांक: महाराष्ट्र /मुंबई /८४१/९१/जी. बी. बी. एस. डी.
कार्यकारणी मंडळ
अध्यक्ष: गणेश शिंदे, उपाध्यक्ष: विकास सावंत, खजिनदार: विकाश दिंडे,
संपर्क : तन्मय जाधव : ९७६८६८३८६७
जवळचे रेल्वे स्टेशन : मानखुर्द
पत्ता: बी. एम. सी. शाळांच्या बाजूला ला, मानखुर्द गाव, मानखुर्द, मुंबई ४०० 0८८
गुगल मेप फेसबुक इंस्टाग्राम
Comments
Post a Comment