Chirabazar Tadwadi Sarvajanik Navratrotsav Mandal (Dakshin Mumbaichi Unch Murti) चीराबाझार ताडवाडी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ (दक्षिण मुंबईची उंच मूर्ती)
मंडळाचा इतिहास
मंडळाला ५५ वर्ष पूर्ण झाले आहे
वैशिष्ठ
दक्षिण मुंबईची उंच मूर्ती
नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम
गोंधळ, हळदी कुंकू, स्थानिक कार्यक्रम, मेजिक शो, बक्शिश समारंभ, फेन्सि ड्रेस , मंगळागौर, पाककला. आगमन सोहळा, विसर्जन सोहळा
नवरात्री दरम्यान राबविले जाणारे उपक्रम
देवीच्या मूर्तीला आलेल्या साड्यांचे वाटप वृद्धाश्रम मध्ये केले जाते.
मूर्तिकार
रेश्मा खातू (कै. विजय खातू) परळ वोर्कशोप
कार्यकारणी मंडळ
अध्यक्ष : श्री. अमेय खानविलकर, उपाध्यक्ष :- श्री. सागर शिरोडकर, सरचिटणीस :- श्री. अमित भाद्रीचा, खजिनदार :- श्री. समीर गवळी, उप खजिनदार :- श्री. औदुंबर भोईर, सल्लागार :- श्री. मनोज चोदनकार, श्री. संदीप ढमाले, श्री. सुधीर शिर्के, श्री. गजानन लोटलीकर, श्री. सिद्धेश पाटील
संपर्क :- ९८२०७८७२७९
जवळचे रेल्वेस्टेशन :- मरीन लाईन्स
पत्ता :- ताडवाडी, आर. एस. नवलकर मार्ग, चिराबाजार, मुंबई : ४०० ००२
गुगल मॅप लिंक फेसबुक
Comments
Post a Comment