Saharchi Rajmata (Shree Shakti Navratrotsav Mandal) श्रीशक्ती नवरात्रौत्सव मंडळ (सहारची राजमाता)
श्रीशक्ती नवरात्रौत्सव मंडळ
सहारची राजमाता
मंडळाची इतिहास
१९९१ पासून प्रारंभ,
नवरात्रि विशेष कार्यक्रम
आगमन सोहळा, विसर्जन यात्रा, भव्य होम हवन पूज,
नवरात्रि दरम्यान राबविले जाविणे उपक्रम
लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन, फॅशन सोबत, दांडियारास, महिलांसाठी विशेष दांडीयारास, फॅन्सि ड्रेस स्पर्धा, बक्षीस वितरण, भव्य विसर्जन मोर्चा
मूर्तिकार
श्री. अजय सावंत (गोरेगांव फिल्मसिटी मुंबई)
रजिस्ट्रेशन क्रमांकः - महाराष्ट्र सतरा १७७०२०१४, जीबीबीएसडी
कार्यकारणी मंडळ
अध्यक्ष: - श्री. सुनील सोमा राठोड, उपाध्यक्ष: - सतीश नाडर, सरचिटणीस: - राज कुमार कुर्मी, खजिनदार: - रोहित आमटे, उपखजिनदार: - राहुल पटेल, सल्लागार: - रंजन पटेल, राहुल पुहल, सागर सिंग, धीरज आंग्रे,
जवळचे रेल्वेस्टेशन: - अंधेरी
संपर्क: - 9870401407,
पत्ता: - नेहरु नगर, सहार गाव, आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ, अंधेरी पुर्व मुंबई :- ४०००९९
Sahar Chi Rajmate Cha Vijay Aso....
ReplyDelete