Sunderbagchi Matarani (Navjivan Mitra Mandal) नवजीवन मित्र मंडळ (सुंदरबागची माताराणी)
नवजीवन मित्र मंडळ
|| सुंदरबागची माताराणी ||
मंडळाचा इतिहास
मंडळाची स्थापना १९७६ साली झाली असुन मंडळातर्फे शिवजयंती,होळी हनुमान जयंती असे धार्मिक सण साजरे केले जातात.तसेच रक्तदान शिबीर आणि नेत्रचिकीत्सा शिबीर असे सामाजिक उपक्रम राबवले जातात.
नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम
महिलांसाठी हळदी कुंकू तसेच कोकणातील प्रसिद्ध असे शक्ती तुरेंचा जंगी सामना तसेच रोज सुस्वर भजन
नवरात्री दरम्यान राबविले जाणारे उपक्रम
मातराणीचा भव्य असा ढोल आणि बेंजोच्या तालात आगमन सोहळा,आगमन सोहळ्यात सुंदर अशी रांगोळी. लहान मुलांसाठी वेशभुषा कार्यक्रम
मूर्तिकार
रेश्मा खातु (कै. विजय खातू, परळ कार्यशाळा लालबाग)
रजिस्ट्रेशन नंबर :- रजि. क्र. १७३/२००२/जी.बी.बी.एस.डी. एम.-२४१५६
कार्यकारणी मंडळ
अध्यक्ष : निलेश भेकरे, सरचिटणीस :- नागभूषण सिद्धी, खजिनदार :- राजन पारकर, उप खजिनदार :- हितेश गावकर
संपर्क :-८६५२७७५२५९/७२०८०२७८४५
जवळचे रेल्वेस्टेशन :- विद्याविहार
पत्ता :- नवजीवन मित्र मंडळ सुंदरबाग कमानी कुर्ला पश्चिम मुंबई ७०
देवीचे छायाचित्रण
सुंदरबागच्या माताराणीचा
ReplyDeleteविजय असो🙏🙏