Gundavlichi Aaibhavani (Siddheshwar Mitra Mandal) सिद्धेश्वर मित्र मंडळ (गुंदवलीची आईभवानी)
मंडळाचा इतिहास
सदर मंडळ हे १९९७ स्थापन झाले.नवर्षाची आणि मंडळाची सुरवात तसेच विभागातील लोकांनी एकत्र यावे म्हणूून प्रजासत्ताक दिना निमित्त सत्यनारायणाची महापूजा सुरू करण्यात आली.
वैशिष्ठ
सर्व सण उत्सव मंडळ तर्फे आयोजित करण्यात येतात. नवरात्री व प्रजासत्ताक दिना निमित्त सत्यनारायणाची महापूजा हे दोन मोठे कार्यक्रम
नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम
घटस्थापना, नऊ दिवस सतत भजनाचे कार्यक्रम, जागरण गोंधळ- छगन चौगुले आणि पार्टी, दुर्गष्टमी होम, महाप्रसाद- भंडारा
रजिस्ट्रेशन नंबर :- जी बी बी एस डी 615 मुंबई
कार्यकारणी मंडळ
अध्यक्ष : गणेश भगरे, उपाध्यक्ष :- नागेश भगरे, सरचिटणीस :- महेंद्र नारकर, खजिनदार :- विनायक भोसले, उप खजिनदार :- प्रशांत सावंत, सल्लागार :- संदीप सावंत
संपर्क :- ९८३३९९७७४३, ९३२४३०३९२९
जवळचे रेल्वेस्टेशन :- अंधेरी, WEH मेट्रो स्टेशन
पत्ता :- दिवटे चाळ, गुंदवली हिल, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, अंधेरी पूर्व मुंबई, 400069
Comments
Post a Comment