Bhandupchi jagdamba (Jai Ambe Mitra Mandal) जय अंबे मित्र मंडळ (भांडुपची जगदंबा)

 जय अंबे मित्र मंडळ

 || भांडुपची जगदंबा ||


मंडळाचा इतिहास 
सन १९७३ साली स्थापना भांडुपची पहिला नवरात्रीउत्सव मंडळ आणि काजूखालची देवी म्हणून प्रसिद्ध

वैशिष्ट 
भांडुप येथील सर्वात जुने नवरात्रीउत्सव मंडळ 

नवरात्रीमध्ये विशेष कार्यक्रम 
दुर्गापाठ ,भंडारा ,भजन ,गरबा ,सत्यनारायणाची पूजा,मंगळागौर, कूम कूम मार्चन 

नवरात्रीदरम्यान राबिवले जाणारे कार्यक्रम 
रक्तदान ,गरजू विद्यार्थीना शालेय वस्तू वाटप ,गरजू नागरिकांना मदत ,मेडिकल कॅम्प 

मूर्तिकार 
श्री नितीन गोरडे /शैलेश चिंदरकर 
सहाद्री नगर भांडुप पश्चिम 

कार्यकारणी 
अध्यक्ष : एकनाथ अर्जुन मसुरकर, उपाध्यक्ष : रवींद्र हांडे, सरचिटणीस : सोनू सावंत, खजिनदार :महेंद्र हतीम, उपखजिनदार : अरविंद माने, सल्लागार : जितेंद्र परब 

रजिस्टर क्रमांक : जी .बी बी .एस .डी मुंबई ११०१ 

संपर्क : शुभम देसाई (८६५२५७४६५३)
जवळचे स्टेशन : कांजूरमार्ग /भांडुप 
पत्ता : रतन वर्ते चाळ समर्थ नगर भांडुप पश्चिम मुंबई










Comments

Popular posts from this blog

BYCULLA DAGDI CHWAL SARVAJANIK NAVRATRUSTAV MANDAL ( DAGDI CHWAL CHI MAULI /भायखळा दगडीचाळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ ( दगडी चाळीची आई माउली )

Saatrastachi Mauli सातरस्त्याची माऊली (बाल गोपाळ नवरात्रौत्सव मंडळ)

Shivai Mandal Sarvajanik Navratrotsav (Aai Shivai) शिवाई मंडळ सार्वजनिक नवरात्रौत्सव (आई शिवाई )