Mulundchi Aai Bhavani (balgopal Sanskrutik Mitra Mandal) बाळ गोपाळ सांस्कृतिक मित्र मंडळ ( मुलुंड ची आईभवानी )
मंडळाचा इतिहास
मुलुंड मधिल नामचीन व प्रसिद्ध मंडळ ज्याला ☆५० ☆ वर्षे पूर्ण होतिल २०१८ या साली
वैशिष्ठ
मंडळ वर्षांत २ सार्वजनिक उत्सव साजरा करतात (■ १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त सत्यनारायणाची महापूजा ज्याला ५० वर्षे पूर्ण होतिल ह्या साली सार्वजनिक नवरात्रौत्सव ज्याला ☆३०☆ वर्षे पूर्ण होतिल ह्या 2018 साली
नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम
१० दिवस भव्य गरबा व डांडिया डान्स, लहान पोरांसाटी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन व मोठ्या पोरांसाटी डांडिया डान्स कॉम्पिटिशन
मूर्तिकार
प्रविण भोसले ( हिन्दुसतान कला मंदिर ) शांती नगर, ठाणे
कार्यकारणी मंडळ
अध्यक्ष :- जनार्दन शांताराम लाखण, उपाध्यक्ष :- मनिष ठक्कर, सरचिटणीस :- दिलीप पाटील , खजिनदार :-भरत जोशी, उप खजिनदार, दिनेश लाखण
रजिस्ट्रेशन नंबर :- महाराष्ट्र राज्य , मुंबई २१०३ , २०१७ जी.बी.बी.एस.डी.
जवळचे रेल्वेस्टेशन :- मुलुंड रेल्वे स्टेशन
संपर्क :-9892961020
पत्ता :- वैशाली नगर , बी.आर रोड पाईपलाईन , साईआसिस बिल्डिंग जवल , मुलुंड( प ) , मुंबई- ४०००८०.
गुगल मॅप लिंक फेसबुक पेज
देवीचे छायाचित्रण
Comments
Post a Comment